गुळाने दूध फाटायचं टेन्शन गेलं | Gulacha Chaha बनवण्याची सोप्पी आणि घरगुती Trick । गुळाचा चहा
गुळाचा चहा,गुळाचा चहा बनवण्याची योग्य पद्धत | Gulacha Chaha recipe | न फाटता परफेक्ट गुळाचा चहा | आयुर्वेदिक गुळाचा चहा #gulachachaha #jaggerytearecipe #gudwalichai आयुर्वेदिक गुळाचा चहा,Gulacha chaha recipe in Marathi,गुळाचा चहा दुध न फाटता बनवण्याची योग्य पध्दत,गुड़ वाली चाय बिना फटे ऐसे बनाएं,गुळाचा फेसाळ आणि फक्कड चहा,Jaggery Tea Recipe,गुड़ की चाय,दूध न फाटता बनवा गुळाचा चहा,Gavati Chaha,चहाचा मसाला,How to make Chai Masala,Masala Tea,गुड़ की चाय बनाएं इस तरीके से तो कभी नहीं फटेगी,गुळाचा चहा कसा बनवावा?,चहा फाटु नये यासाठी खास टिप्स,Healthy Jaggery Tea,Gur Tea,Gudwali Chai,गुड़वाली चाय,Jaggery tea benefits,yevle chai,आमदार' गुळाचा चहा,How to Make Jaggery Tea in Marathi,फक्कड आयुर्वेदिक गुळाचा चहा,Bina Phate Banayein Gud Ki Chai,Gud Ki Chai Kaise Banaye,Gud Ki Chai Kyu Fat Jati Hai,गुळाचा चहा दुध न फाटता बनवण्याची योग्य पध्दत,गुड़ वाली चाय बिना फटे ऐसे बनाएं,गुळाचा फेसाळ आणि फक्कड चहा,गुड़ की चाय,दूध न फाटता बनवा गुळाचा चहा,चहाचा मसाला,How to make Chai Masala,गुड़ की चाय बनाएं इस तरीके से तो कभी नहीं फटेगी,गुळाचा चहा कसा बनवावा?,चहा फाटु नये यासाठी खास टिप्स,Healthy Jaggery Tea,गुड़वाली चाय,Jaggery tea benefits,How to Make Jaggery Tea in Marathi,Bina Phate Banayein Gud Ki Chai,Gud Ki Chai Kaise Banaye,Gud Ki Chai Kyu Fat Jati Hai साहित्य - २½ कप पाणी, ४ कप म्हशीचे दुध, १" ठेचलेले आलं, ½ tsp वेलची पावडर, ६/७ गवती चहाच्या काड्या, ३ tblsp चहापत्ती आणि ३½ tblsp खिसलेला गुळ. कृती - प्रथम पाण्यात चहापत्ती, आलं, गवती चहा, वेलची पावडर ३ मिनिटे मोठ्या आचेवर उकळून घ्या. त्यानंतर यात दूध घालून किमान ५ मिनिटे चांगले उकळून घ्या. त्यानंतर पूर्ण गॅस मंद करून यात खिसलेला गुळ घालावा आणि गुळ विरघळे पर्यंत चहा उकळून घ्यावा. ( गुळ घातल्यावर चहा सारखा ढवळू नये आणि दूध मोठ्या आचेवर असताना यात गुळ घालू नये. अन्यथा दुध फाटू शकते. ) तयार चहा कपमध्ये गरमागरम ओतून घ्यावा.
Name | गुळाने दूध फाटायचं टेन्शन गेलं | Gulacha Chaha बनवण्याची सोप्पी आणि घरगुती Trick । गुळाचा चहा |
---|---|
Channel |
ZUBEDA KITCHEN |
Views | 172 |
Like | 22 |
Duration | 00:2:21 |
Uploaded On | Tue, Jul 13, 2021 5:00 AM |
Related Videos
गुळाने दूध फाटायचं टेन्शन गेलं | Gulacha Chaha बनवण्याची सोप्पी आणि घरगुती Trick । गुळाचा चहा
Duration: 00:5:0
Views: 651612
गुळाने दूध फाटायचं टेन्शन गेलं | Gulacha Chaha बनवण्याची सोप्पी आणि घरगुती Trick । गुळाचा चहा
Duration: 00:2:21
Views: 171
गुळाने दूध फाटायचं टेन्शन गेलं | Gulacha Chahaबनवण्याची सोप्पी आणि घरगुती Trick । गुळाचा चहा
Duration: 00:4:53
Views: 590
दूध न फाटता बनवा गुळाचा पौष्टिक चहा | Gulacha Chaha | Jaggery Chai | Chai with Gudh | MadhurasRecipe
Duration: 00:4:3
Views: 707096
Make Jaggery Tea without ruining the milk | अब कभी दूध नही फटेगा गुड़ की चाय बनाने में #shortvideo
Duration: 00:0:59
Views: 117674
गुड़ वाली चाय बिना फटे ऐसे बनाएं | Jaggery Tea Recipe | गुड़ की चाय | KabitasKitchen
Duration: 00:2:27
Views: 909189
दूध न फाटता बनवा गुळाचा पौष्टिक चहा।चुलीवरचा आलं गुळाचा चहा/Gulacha Chaha/Jaggery tea/Chai with Gudh
Duration: 00:5:47
Views: 81644
गुळाचा चहा करण्याची योग्य पद्धत | असा करा गुळाचा चहा कधीच पुटणार नाही | Gulacha chaha Recipe Marathi
Duration: 00:4:58
Views: 1195507